जोर्वे रस्त्यावरील अतिक्रमणे संगमनेर नगरपालिकेने केली भुईसपाट
संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर ते जोर्वे रस्ता परिसरात नागरिकांनी केलेले सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे काढून टाकावीत, असा ठराव जोर्वेच्या ग्रामसभेत करण्यात आला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या साह्याने जोर्वे नाका परिसरातील सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे हा रस्ता आता मोकळा झाला आहे. या कारवाईनंतर जोर्वे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. संगमनेर … The post जोर्वे रस्त्यावरील अतिक्रमणे संगमनेर नगरपालिकेने केली भुईसपाट appeared first on पुढारी.http://dlvr.it/SpvWbj