`
6/ticker

शेवगाव : ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून, दहा दिवसांनी (दि.28) सोमावारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तालुक्यातील 12 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीस राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकरण अधिकारी तथा तहसीलदारांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती नोटिसाद्वारे केली आहे. या निवडणुकीसाठी 28 नोव्हेबर ते 2 डिसेंबर या … The post शेवगाव : ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sd43jw

Post a Comment

0 Comments