`
6/ticker

Shirdi: लसीसाठी रात्रीचा गोंधळ | युवा मोर्चा ने सांभाळला 'मोर्चा' | नागरिकांची केली व्यवस्था

पहा व्हिडीओ


शिर्डी: १७ जुलै रोजी रात्री शिर्डी च्या साई आश्रम येथील लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ पहावयास मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता लसीकरणासाठी टोकन चे वाटप सुरू होणार होते परंतु त्यासाठी १२ तास आधी म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच नंबर लावण्यासाठी लागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यात वृद्ध महिला, मुली, मुले, वृद्ध नागरिक असे सर्वच वयोगटातील लोक उपस्थित होते त्यावेळी मोठा गोंधळ उडाला.
ही माहिती भारतीय जनता युवा मोर्चा चे अध्यक्ष योगेश गोंदकर यांना समजताच त्यानं लसीकरण केंद्रावर जाऊन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
🟠 *खबर भारत*🟠

🔴 *महत्वाच्या आणि दर्जेदार बातम्या मिळविण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लीक करून आमच्या चॅनेल ला Subscribe करा.* 👇🏻🔴

https://www.youtube.com/channel/UCfUYjMo0_x5Jz2GMNaoTnqw?sub_confirmation=1

🔵 *मुख्य संपादक: अमोल कोते*🔵
📞 *संपर्क: 9860154760*

जाहिरातीसाठी संपर्क: 9404164760

https://www.thekhabarbaharat.com
is a 24/7 Marathi and Hindi - language News Channel based in Mumbai, Maharashtra and All over India that launched in 2009. Khabar Bharat is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on Khabar Bharat.

Post a Comment

0 Comments